Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत.
Short Note
Solution
- ज्या पदार्थांपासून दागिने बनवले जातात त्या पदार्थाचा मुख्य गुणधर्म म्हणजे पदार्थाची पारदर्शकता आणि त्यावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हा असतो; मात्र हे गुण ग्रॅफाइटमध्ये नाहीत.
- शिवाय ग्रॅफाइट मऊ, राखाडी काळा, ठिसूळ आणि अपारदर्शक असून तो हिऱ्यासारखा पारदर्शक, कठीण आणि प्रकाशपरावर्तक नाही. म्हणून, ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे - कार्बनचे स्फटिक रूप : ग्रॅफाइट
Is there an error in this question or solution?