Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
मद्यसेवन कधीही वाईटच असते.
Explain
Short Note
Solution
पुढील कारणांमुळे मद्यसेवन कधीही वाईटच असते:
- अतिमद्यपानामुळे चेतासंस्था (विशेषत:मेंदू) आणि यकृत यांची कार्यक्षमता कमी होते.
- अतिमद्यपानामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते.
- मद्यपानामुळे पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या वाढीस अडथळा निर्माण होतो तसेच मेंदूची स्मतिक्षमता, शिकण्याची क्षमता कमी होते.
- व्यसनी माणूस सारासार विचार करू शकत नाही. त्यामुळे, शारीरिक अनारोग्याबरोबरच त्याला मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो? ते वातावरण चांगले कसे ठेवाल?
मद्यसेवनाने मुख्यत: __________ संस्थेला धोका पोहोचतो.
_________ पदार्थांमुळे तोंड, फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.
व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.
__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.
वेगळा घटक ओळखा.
नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________
तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुप्फुस यांचा कर्करोग होत नाही.
दोन दुर्धर आजारांची नावे लिहा.