English

शास्त्रीय कारणे लिहा. पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.

Explain
Short Note

Solution

  1. पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
  2. पेरीपॅटस या प्राण्यात वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म तसेच पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात.
  3. त्याचबरोबर संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.
    त्यामुळे, पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×