Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ मूलद्रव्ये आहेत.
Solution
(१) आधुनिक आवर्तसारणीत सात आडव्या ओळी असून, त्यांना आवर्त म्हणतात. आवर्तात मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत. तिसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत व या आवर्ताची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे.
(२) तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही इलेक्ट्रॉन संरूपण व इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमावरून ठरते.
अणुअंक |
11 |
12 |
13 |
14 |
15 |
16 |
17 |
18 |
मूलद्रव्ये |
Na |
Mg |
A1 |
Si |
P |
S |
C1 |
Ar |
अरगॉन (Ar) हे तिसऱ्या आवर्तातील शेवटचे मूलद्रव्य आहे, याची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे. यात इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण होते. Ar हे मूलद्रव्य शून्य गणात येत असल्याने तिसऱ्या आवर्तामध्ये आठ मूलद्रव्ये असतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
K, L व M ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त.
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातुसदृश
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
तिसऱ्या आवर्तामधील अधातू
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
2, 8, 2 इलेक्ट्रॉन संरूपण असलेले मूलद्रव्य कोणते?
नावे लिहा.
आवर्त 3 मधील स्थिर इलेक्ट्रॉन संरूपण असणारे मूलद्रव्य.
नावे लिहा.
सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य.
लिथिअम व बेरिलिअम ही मूलद्रव्ये एकाच आवर्तात आहेत, कारण त्यांची संयुजा सारखी आहे.