English

शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी आणि 8 सेमी आहेत. जर शंकूछेदाची उंची 8 सेमी असेल, तर पुढील किंमती काढा. (i) शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी आणि 8 सेमी आहेत. जर शंकूछेदाची उंची 8 सेमी असेल, तर पुढील किंमती काढा. (π = 3.14)

  1. शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ
  2. शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ
  3. शंकूछेदाचे घनफळ
Sum

Solution

येथे त्रिज्या r1 = 14 सेमी, r2 = 8 सेमी, उंची = h = 8 सेमी

शंकूछेदाची तिरकस उंची = l = `sqrt(h^2 + (r_1 - r_2)^2)`

= `sqrt(8^2 + (14 - 8)^2)`

= `sqrt((8)^2 + (6)^2)`

= `sqrt(64 + 36)`

= `sqrt(100)`

= 10 सेमी

(i) शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ = π(r1 + r2)l

= 3.14 × (14 + 8) × 10

= 3.14 × 22 × 10

= 3.14 × 220

= 690.8 चौसेमी

(ii) शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ = `πl(r_1 + r_2) + πr_1^2 + πr_2^2`

= 3.14 × 10(14 + 8) + (3.14 × 14)2 + (3.14 × 8)2

= 3.14 × 10(22) + (3.14 × 14)2 + (3.14 × 8)2

= 3.14 × 220 + (3.14 × 14)2 + (3.14 × 8)2

= 690.8 + 3.14 × 142 + 3.14 × 82

= 690.8 + 3.14 × 196 + 3.14 × 64

= 690.8 + 615.44 + 200.96

= 1507.2 चौसेमी

(iii) शंकूछेदाचे घनफळ = `1/3 pih(r_1^2 + r_2^2 + r_1 xx r_2)`

= `1/3 xx 3.14 xx 8 xx (14^2 + 8^2 + 14 xx 8)`

= `1/3 xx 3.14 xx 8 xx (196 + 64 + 112)`

= `1/3 xx 3.14 xx 8 xx (372)`

= `1/3 xx 3.14 xx 2976`

= `1/3 xx 9344.64`

= 3114.88 घसेमी

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×