English

शोध घ्या. कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण - ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

शोध घ्या.

कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण - ______

Fill in the Blanks
One Line Answer

Solution

कवितेच्या यमकरचनेतील वेगळेपण - प्रत्येक कडव्यातील चार पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तींचे यमक जुळते. उदा., भाकर - भोकर - ढेकर/वेगानं - यंगून - घेऊन.

shaalaa.com
वनवासी
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: वनवासी - स्वाध्याय [Page 72]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 16 वनवासी
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 72
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×