English

श्री कर्तारसिंग (वय 48 वर्षे) खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3000 रुपये गुंतवतात. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

श्री कर्तारसिंग (वय 48 वर्षे) खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12000 रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे, तर त्यांच्या आयकराचे गणन करा.

Sum

Solution

मासिक पगार = ₹ 42,000

∴ एकूण वार्षिक उत्पन्न  = 42000 × 12 = ₹ 504000

लागू भत्ता:

मासिक भविष्य निर्वाह निधी खात्यात योगदान = रु. 3000

वार्षिक भविष्य निर्वाह निधी खात्यात योगदान = रु. 3000 × 12 = रु. 36,000

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र = रु. 15,000

पंतप्रधानांच्या मदत निधीत देणगी = रु. 12000

एकूण लागू भत्ता = रु. 36,000 + 15,000 + 12,000 = रु. 63,000

एकूण करपात्र उत्पन्न = एकूण वार्षिक उत्पन्न - एकूण लागू भत्ता 

= रु. 5,04,000 - रु. 63,000 = रु. 4,41,000

आता एकूण करपात्र उत्पन्न 2,50,001 ते 5,00,000 च्या टप्प्यामध्ये येते.

∴ आयकर = (करपात्र उत्पन्न − 250000) चे 5%

= (441000 − 250000) चे 5%

= `5/100 xx 191000`

= रु. 9550

शिक्षण उपकर = आयकराच्या 2%

= `2/100 xx 9550`

= 191

माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर = आयकराच्या 1%

= `1/100 xx 9550`

= रु. 95.50

देय आयकर = आयकर + शिक्षण उपकर + माध्यमिक आणि उच्च शिक्षण उपकर

= 9550 + 191 + 95.50

= रु. 9836.50

∴ श्री कर्तारसिंग यांना 9836.50 आयकर भरावा लागेल.

shaalaa.com
आयकर आकारणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: अर्थनियोजन - सरावसंच 6.2 [Page 106]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 6 अर्थनियोजन
सरावसंच 6.2 | Q (2) | Page 106
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×