English

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ______ होते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ______ होते.

Options

  • राजीव गांधी

  • श्रीमती इंदिरा गांधी

  • एच.डी.देवेगौडा

  • पी.व्ही.नरसिंहराव

MCQ
Fill in the Blanks

Solution

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते.

स्पष्टीकरण:

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता; परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही.

shaalaa.com
१९८० च्या दशकातील भारतातील घडामोडी
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.02: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.02 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
स्वाध्याय | Q १. (अ) (१) | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×