Advertisements
Advertisements
Question
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.
Options
मूलपेशी
चेतापेशी
तांबड्या पेशी
यांपैकी नाही
Solution
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना मूलपेशी म्हणतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.
आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.
माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________
अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.
व्याख्या लिहा.
बहुविधता
शास्त्रीय कारणे लिहा.
पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.