Advertisements
Advertisements
Question
सकारण लिहा.
औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.
Give Reasons
Solution
- गुरुतेघबहाद्दर हे शिखांचे नववे गुरु होते.
- त्यांच्या काळात औरंगजेब मुघल सम्राट होता.
- औरंगजेबाचे धार्मिक असहिष्णूतेचे धोरण होते. या धोरणाचा गुरुतेघबहाद्दर यांनी तीव्र निषेध केला.
- म्हणूनच, औरंगजेबाने १६७५ मध्ये गुरुतेघबहाद्दरांना कैद केले आणि त्यांचा शिरच्छेद केला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?