Advertisements
Advertisements
Question
समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल?
Long Answer
Solution
- प्रत्येक व्यक्तीला त्याची जात, धर्म, वंश, पैसा इत्यादींवरून नव्हे; तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे 'व्यक्तीप्रतिष्ठा' राखणे होय.
- ज्याप्रमाणे आपण इतरांकडून आपल्याशी सन्मानाने आणि आदराने वागण्याची अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे आपण इतरांकडे त्याच सन्मानाने आणि आदराने वागले पाहिजे.
- जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील, तेव्हा समाजात व्यक्तीप्रतिष्ठा निर्माण होईल.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?