Advertisements
Advertisements
Question
स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
दर्शनी किंमत = ₹ 10, अधिमूल्य = ₹ 2
∴ बाजारभाव = दर्शनी किंमत +
= ₹ 12
∴ शेअर्सची संख्या =
=
=
Activity
Solution
दर्शनी किंमत = ₹ 10, अधिमूल्य = ₹ 2
∴ बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य = 10 + 2
= ₹ 12
∴ शेअर्सची संख्या =
=
= 1,000 शेअर्स
shaalaa.com
Is there an error in this question or solution?