English

संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे?

Answer in Brief

Solution

  संगणक पिढ्या
क्र. तपशील पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी  पाचवी पिढी
1. कालखंड 1946 ते 1959 1959 ते 1963 1964 ते 1971 1971 ते 1990 1990 ते आजअखेर
2. मुख्य घटक निर्वात नलिका टान्झिस्टर्स इंटिग्रेटेड सर्किटस्‌ मायक्रोप्रोसेसर

 

पॅरलल प्रोसेसिंग,नेटवर्किंग

3. इनपुट डिव्हाइस पंचकार्ड पंचकार्ड की-बोर्ड की-बोर्ड, माउस

की-बोर्ड, माउस,
स्कॅनर व इतर

4.

थंड करण्यासाठी AC ची गरज

होय होय होय नाही नाही
5.

भाषा

मशीन लँग्वेज मशीन व असेंब्ली लँग्वेजेस COBOL हाय-लेव्हल प्रोग्रॅमिंग Operating System ग्राफिकल यूजर इंटरफेस (GUI) GUI

जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतसा संगणकाचा आकार, किंमत आणि देखभालीचा खर्च कमी होत आहे. संगणकाच्या कामाचा वेग आणि त्याची साठवण क्षमता वाढत आहे.

shaalaa.com
संगणक
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [Page 114]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 4. | Page 114
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×