Advertisements
Advertisements
Question
संकल्पना स्पष्ट करा.
मोत्यांचा संचय
Explain
Solution
पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. या मोत्यांचा संग्रह करा, असे सुचवले आहे; कारण पाणी जीवनावश्यक आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?