English

सोबतची आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. संगत कोनांच्या जोड्या. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

सोबतची आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा.

संगत कोनांच्या जोड्या.

1. ∠p व `square`

2. ∠q व `square`

3. ∠r व `square`

4. ∠s व `square`

आंतरव्यूत्क्रम कोनांच्या जोड्या.

5. ∠s व `square`

6. ∠w व `square`

Fill in the Blanks

Solution

संगत कोनांच्या जोड्या.

1. ∠p व ∠w

2. ∠q व ∠x

3. ∠r व ∠y

4. ∠s व ∠z

आंतरव्यूत्क्रम कोनांच्या जोड्या.

5. ∠s व ∠x

6. ∠w व ∠r

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.2: समांतर रेषा व छेदिका - सरावसंच 2.1 [Page 60]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.2 समांतर रेषा व छेदिका
सरावसंच 2.1 | Q 1. | Page 60
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×