Advertisements
Advertisements
Question
सोपे रूप द्या.
`[(2/3)^-4]^5`
Simplify
Solution
आपणांस माहीत आहे की, (am)n = amn, जेथे m आणि n पूर्णांक आहेत आणि a ही शून्य नसलेली परिमेय संख्या आहे.
`[(2/3)^-4]^5`
`= (2/3)^(-4 xx 5)`
`= (2/3)^-20`
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 4.2: घातांक - सरावसंच 29 [Page 76]