Advertisements
Advertisements
Question
स्पष्ट करा.
CO2 चे व्यावहारिक उपयोग
Answer in Brief
Solution
- हे नाटक आणि चित्रपटांमध्ये धुक्यांचा विशेष प्रभाव प्राप्त करण्यासाठी वापरले जाते.
- फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी CO2 चा वापर करतात.
- स्थायू कार्बन डाय ऑक्साइडचा (शुष्क बर्फाचा) वापर शीतकपाटांमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी तसेच सिनेमा-नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात.
- द्रावक म्हणून द्रवरूप CO2 चा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्रायक्लिनिंग मध्ये केला जातो.
- अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या CO2 चा उपयोग करतात.
- हवेतील CO2 चा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात.
- कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात.
shaalaa.com
कार्बन डायऑक्साइडचे उपयोग
Is there an error in this question or solution?