Advertisements
Advertisements
Question
सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच ______.
Options
सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो.
सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.
पृथ्वी सतत जागा बदलते.
MCQ
Fill in the Blanks
Solution
सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?