Advertisements
Advertisements
Question
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
वाचनप्रेम -
Short Answer
Solution
वाचनप्रेम -
- इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत.
- ते रोज एक खंड वाचायचे.
- त्यांनी तीन दिवसांत एकेक खंड वाचून परत केले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?