English

'स्वातंत्र्याचा जाहिरनामा' ______ याने तयार केला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

'स्वातंत्र्याचा जाहिरनामा' ______ याने तयार केला.

Options

  • जॉर्ज वॉशिंग्टन

  • थॉमस जेफरसन

  • लॉर्ड अमहर्स्ट

  • लॉर्ड कॉर्नवॉलिस

MCQ
Fill in the Blanks

Solution

'स्वातंत्र्याचा जाहीरनामा' थॉमस जेफरसन याने तयार केला.

स्पष्टीकरण:

अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी एकत्र येऊन आपण इंग्लंडच्या सत्तेपासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. ४ जुलै १७७६ रोजी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ हा दस्तऐवज संमत करण्यात आला. हा दस्तऐवज थॉमस जेफरसन याने तयार केला होता.

shaalaa.com
युरोपीय वसाहतवाद - अमेरिकेतील वसाहतवाद
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [Page 18]

APPEARS IN

Balbharati History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2 युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय | Q १ (अ) १. | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×