Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.
Solution
धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला, तेव्हा मला माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना, भावाला आणि मला शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना देतो. त्यांनी माझी खूप मदत केली. त्यांच्या सहकार्याशिवाय मी आजचा दिवस बघता आला नसता. आज मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले. माझ्या सर्व मित्रांनी आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांनी माझे कौतुक केले. आजचा दिवस माझ्या कायम आठवणीत राहील.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
तुलना करा.
स्पर्धक अली | इतर स्पर्धक मुले |
(१) ............. | (१) ............. |
(२) ............. | (२) ............. |
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली अक्षरश: थरारला.
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली कमालीचा निराश झाला.
कारण लिहा.
दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ______
कारण लिहा.
अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ______
कारण लिहा.
हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ______
स्वमत.
स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.
स्वमत.
तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.