Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या.
Solution
लहानपणापासून सिंधुताईना शिकण्याची तळमळ होती. 'मला शाळेत जायचंय' असे त्या नेहमी म्हणत. त्या जिद्दीने शिकल्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. सासरच्या घरातील माणसे निरक्षर असल्यामुळे लेखिकांच्या वाचनाची हौस पुरवू शकत नव्हती. सासरच्यांच्या जाचातून सुटका मिळवण्यासाठी त्या पुढे पुढे चोरून वाचायला लागल्या. त्यासाठी त्यांनी युक्ती शोधली. वाण- सामानाचे कागद त्या चोळामोळा करून उंदीर-घुशीच्या बिळात दडवून ठेवत. वाचनाच्या त्या अत्यंत भुकेल्या होत्या. गदिमांची कविता असलेला एक छापील कागद त्यांना सापडला. त्या ओळी त्यांना खूप आवडल्या. तो कागद बिळात लपवून ठेवताना त्यांच्या हाताला मुंगूस चावले. वाचनाची ओढ असल्यामुळे व सासरच्या निरक्षर लोकांचे न ऐकल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास सोसावा लागला. त्यांच्या मनाला वेदना झाल्या; पण या ज्ञानाच्या ओढीने त्यांना संकटांतून बाहेर काढले.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चिंधीला शाळा शिकण्यास मनाई होती, कारण ______
चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण ______.
बुनियादी ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे - ______, ______
चिंधी लहानपणी कागद-पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पती - ______
स्वमत.
लेखिकेने कांबळे गुरुजींबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दांत लिहा.