English

ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या?

Answer in Brief

Solution

ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था:

  1. पांढरा बटुका:
    • ताऱ्याची घनता पृथ्वीच्या तुलनेत खूप जास्त असते.
    • लहान आकाराचा आणि अत्यंत स्थिर असतो.
    • पांढऱ्या रंगाचा दिसतो.
    • प्रारंभिक वस्तुमान < 8MSun (सूर्याच्या वस्तुमानाच्या ८ पटपेक्षा कमी) असलेल्या तार्‍यांची अंतिम अवस्था.
  2. न्युट्रॉन तारा:
    • पूर्णपणे न्युट्रॉनपासून बनलेला असतो.
    • स्थिर असतो आणि गुरुत्वाकर्षण शक्ती खूप जास्त असते.
    • प्रारंभिक वस्तुमान: 8MSun < M < 25MSun (सूर्याच्या ८ ते २५ पट वस्तुमान असलेल्या तार्‍यांची अंतिम अवस्था).
  3. कृष्णविवर (Black Hole):
    • अत्यंत तीव्र गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्वकाही आपल्या आत ओढून घेतो.
    • प्रकाशकिरणांनाही शोषून घेतो, त्यामुळे हा काळ्या विवरासारखा दिसतो.
    • प्रारंभिक वस्तुमान > 25MSun (सूर्याच्या २५ पटपेक्षा जास्त वस्तुमान असलेल्या तार्‍यांची अंतिम अवस्था).
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.5: ताऱ्यांची जीवनयात्रा - स्वाध्याय [Page 124]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.5 ताऱ्यांची जीवनयात्रा
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 124
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×