English

थोडक्यात टिपा लिहा. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

थोडक्यात टिपा लिहा.

ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी

Short Note

Solution

  1. ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला १८२२ साली स्वातंत्र्य मिळाले. १९३० पासून १९८५ पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता.
  2. विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते.
shaalaa.com
देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.


भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? 


भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?


ब्रझील ______ या नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध आहे.


'जगाचा कॉफी पॉट' कोणत्या देशाला संबोधले जाते?


ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे?


ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. कोंडोर
  2. ब्राझीलच्या अति उत्तरेकडील विरळ घनता असणारे राज्य
  3. ब्राझीलच्या अति दक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य
  4. विटोरिया बंदर
  5. रिओ दी जनेरिओ पर्यटनस्थळ
  6. ब्राझीलिया विमानतळ

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य कोणते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×