Advertisements
Advertisements
Question
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.
Options
इंग्रज
फ्रेंच
डच
पोर्तुगीज
Solution
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीज यांचा पराभव केला.
स्पष्टीकरण:
छत्रपती संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांचा पराभव केला. परकीय सत्तेचा अशा रीतीने पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठ्यांची सत्ता होय.
RELATED QUESTIONS
मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट |
'ब' गट |
१. कास्मो-द-ग्वार्द |
- पोर्तुगीज इतिहासकार |
२. गोंसालू मार्तीस |
- पोर्तुगीज वकील |
३. फ्रांस्वाँ मार्टिन |
- डच वखारीचा प्रमुख |
४. हेन्री रेव्हिंग्टन |
- इंग्रज अधिकारी |
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - ______
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______
तुमचे मत नोंदवा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
तुमचे मत नोंदवा.
मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज