English

तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वांत लहान संख्येची पाचपट सर्वांत मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वांत लहान संख्येची पाचपट सर्वांत मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या?

Sum

Solution

समजा तीन क्रमागत नैसर्गिक संख्या x, x + 1, x + 2 आहेत.

दिलेल्या माहितीवरून,

5(x) = 4 (x + 2) + 9

∴ 5x = 4x + 8 + 9

∴ 5x − 4x = 17

∴ x = 17

∴ तीन क्रमागत नैसर्गिक संख्या 17, 17 + 1, 17 + 2 आहेत.

म्हणून, तीन क्रमागत नैसर्गिक संख्या 17, 18, 19 आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.3: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [Page 67]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.3 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 7. | Page 67
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×