Advertisements
Advertisements
Question
तीन नाणी फेकली असता, छाप न मिळण्याची संभाव्यता काढा.
Solution
नमुना अवकाश,
S = {HHH, HHT, HTH, THH, HTT, THT, TTH, TTT}
∴ n(S) = 8
समजा, घटना A: एकही छाप न मिळणे.
∴ A = {TTT}
∴ n(A) = 1
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`
∴ P(A) = `1/8`
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
जर n(A) = 5, P(A) = `1/2`, तर n(s) = ?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
1 ते 50 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता ______ असेल?
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा.
एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, 'कार्डावरील संख्या 5 च्या पटीत असण्याची' संभाव्यता काढा.
एका साधारण वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.
एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.
एका पिशवीत 5 पांढरे चेंडू आणि काही निळे चेंडू आहेत, जर निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल, तर पिशवीतील निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.
एका पिशवीत आठ लाल व काही निळे चेंडू आहेत. एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला, तर लाल चेंडू आणि निळा चेंडू यांच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2 : 5 आहे, तर निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.