Advertisements
Advertisements
Question
टीप लिहा.
युरोपातील धातुविज्ञान
Short Note
Solution
युरोपात सतराव्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले -
(१) इंग्लंडमध्ये लोहखनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने लोखंडाचे उत्पादन वाढले.
(२) कोळशाच्या भट्ट्या तापवणे, या भट्ट्यांत हवा खेळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली.
(३) १७८३ मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी फटका तयार करण्याची पद्धत शोधली गेली.
(४) १८६५ मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योग मोठे बदल झाले.
shaalaa.com
विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक शोध
Is there an error in this question or solution?