Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
बालभारती
Short Note
Solution
- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे झाली.
- इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते.
- मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात.
- ‘किशोर’ हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते.
shaalaa.com
उच्च शिक्षण
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | कार्य |
______ | भारताचे पहिले शिक्षणमंत्री |
______ | विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष |
प्रा.सय्यद राऊफ | ______ |
______ | कोसबाड प्रकल्प |