Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
भारतातील संदेशवहन
Short Note
Solution
- भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे.
- माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगाला संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे, संदेशवहन हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे.
- भारत हा सर्वाधिक स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे.
- स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे.
- भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम इस्रो (ISRO) 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' या संस्थेमार्फत राबवले जातात.
shaalaa.com
भारतातील संदेशवहन
Is there an error in this question or solution?