English

टिपा लिहा. ‘बिग ५’चे थोडक्यात वर्णन. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

‘बिग ५’चे थोडक्यात वर्णन.

Short Note

Solution

आराण्यात सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती आणि जंगली म्हैस ही पाच प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे खूप कठीण आहे. त्यांच्या मोठ्या आकारामुळे ते 'बिग ५' म्हणतात. सिंहांच्या कुटुंबात सर्वसाधारणत: तीस जण असतात. दिवसातील वीस तास सिंह आरामात वेळ घालतो. काही क्वचित शिकार करतात.

जंगलात सिंहांचा कोणताही शत्रू नसतो. सिंहांचा एकच शत्रू माणूस आहे. लेपर्डच्या प्रत्येक शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो.

त्याची आयुष्यदर २० वर्षे असतात. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी असते. चित्ता हा सर्वात वेगाने पळणारा प्राणी आहे. त्याची शिकार करण्याची पद्धत अत्यंत अनोळखी आहे. तो आपल्या सावजाच्या जवळ दबकत, दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून तो त्याला मारतो व शिकार लगेच खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो.

shaalaa.com
'बिग ५’ च्या सहवासात
  Is there an error in this question or solution?
Chapter 15.2: ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन) - स्वाध्याय [Page 70]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 15.2 ‘बिग ५ ’च्या सहवासात (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q २. (२) | Page 70
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×