Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
वैजयंती
Solution
लेखकांना जंगलात फिरण्यासाठी जी हत्तीण मिळाली, तिचं नाव ‘वैजयंती’ होतं. ती इतकी सुंदर होती की, इंद्राच्या ऐरावताच्या (हत्तीच्या) मुलीला शोभेल. जेव्हा ती गवतातून ऐटीत चालायची, तेव्हा रेशमी साडी सळसळत असल्यासारखं वाटायचं. वैजयंती एक प्रशिक्षित हत्तीण होती, जिला जंगलातील कोणत्याही प्राण्याची भीती वाटत नव्हती. माहूताच्या खूणेवर ती शांत उभी राहायची. एकदा ती एलिफंट ग्रासमधून चिखल तुडवत चालत असताना अचानक थांबली. तिने सोंड उंचावली आणि तुतारीसारखी किंकाळी दिली. कारण तिला डबक्याजवळ मृत अवस्थेत पडलेलं हरिण दिसलं होतं. त्यानंतर तिने हवेत सोंड फिरवत चारी दिशांचा वास घेतला, जणू तिला मृत्यूची चाहूल लागली होती.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.
प्राणिजीवन
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
टीपा लिहा.
गेंड्याच्या सवयी
टीपा लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.