Advertisements
Advertisements
Question
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.
घडोघडी | बरेवाईट | पापपुण्य | प्रतिक्षण | मीठभाकरी | जन्मापासून मरेपर्यंत | दहा किंवा बारा |
अ.क्र. | सामाजिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(१) | |||
(२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
(३) | |||
(४) | |||
(५) | |||
(६) | |||
(७) |
Chart
Solution
अ.क्र. | सामाजिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(1) | घडोघडी | प्रत्येक घडीला | अव्ययीभाव |
(2) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
(3) | पापपुण्य | पाप किंवा पुण्य | वैकल्पिक द्वंद्व |
(4) | प्रतिक्षण | प्रत्येक क्षण | अव्ययीभाव |
(5) | मीठभाकरी | मीठ, भाकरी वगैरे | समाहार द्वंद्व |
(6) | आजन्म | जन्मापासून मरेपर्यंत | अव्ययीभाव |
(7) | दहाबारा | दहा किंवा बारा | वैकल्पिक द्वंद्व |
shaalaa.com
दिवे होऊया
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रकाशाची बंधने दूर करूया.
दिवे होऊन जळूया.
निरांजनाशी नाते तोडूया.
अंधाराला आव्हान देऊया.
कवींना बनायचे आहे ______.
दु:खितांच्या अश्रूंच्या बनवूया ______.
अंतर - मंदिरी भरूया ______.
‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘चराचराला’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
अंधार - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
जग - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
रजनी - ______
कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.