Advertisements
Advertisements
Question
तुलना करा.
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
(१) | (१) |
(२) | (२) |
Distinguish Between
Solution
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
(१) किरकोळ, किडकिडीत अंगकाठी असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला आणि खांदे पाडून दीनवाणे भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम. | (१) खूप देखणा, भरदार, उंच आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व छातीला बिल्ला लावलेला प्रीतम. |
(२) एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भ्राग न घेणारा प्रीतम. | (२) स्वतःला काय वाटते, याचे स्पष्ट भान असणारा; एनडीएसारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. |
shaalaa.com
प्रीतम
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ______
कारणे लिहा.
पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण _____
प्रतिक्रिया लिहा.
प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -
प्रतिक्रिया लिहा.
अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -
लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
उदाहरण | गुण | ||
(अ) | बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. | (१) | कार्यनिष्ठा |
(आ) | दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. | (२) | संवेदनशीलता |
(इ) | प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. | (३) | निरीक्षण |
(ई) | एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. | (४) | ममत्व |
प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
"प्रीतम" या कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.