English

तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा.

Activity

Solution

खालील औषधे आपल्या घरात आढळतात:

  • पॅरासिप (Paracip): पॅरासिटामोल/असेटॅमिनोफेन (Paracetamol/Acetaminophen)
  • डायजीन (Digene): ड्रायड अल्युमिनियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकेट हायड्रेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, सायमिथिकोन
  • व्होलिनी (Volini): डायक्लोफेनाक डायथायलामिन BP, लिनसीड ऑइल BP (Oleum Lini), मिथाइल सॅलिसिलेट, मेंथॉल IP, बेंझिल अल्कोहोल IP
  • व्होमिकाइंड (Vomikind): ऑन्डॅन्सेट्रॉन (Ondansetron)
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.2: आरोग्य व रोग - स्वाध्याय [Page 94]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.2 आरोग्य व रोग
स्वाध्याय | Q 10. | Page 94
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×