English

तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा.

Answer in Brief

Solution

प्रणाली ही माझी सर्वात जवळची आणि आवडती मैत्रीण आहे. ती माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि दिवसातून एकदा तरी तिला भेटली नाही तर माझा दिवस सुना सुना जातो. आम्ही शिशुवर्गापासून एकत्र आहोत आणि मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो. दररोज शाळेत भेटतोच, पण शाळेबाहेरही कधी भेट झाली तर आम्ही गप्पांत रंगून जातो. प्रणालीला गणितात अडचण आली तर मीच तिला मदत करते आणि मला निबंध लिहायला जमला नाही तर मी तिच्याकडे धावते. तिला चिंच खूप आवडते आणि मी अधूनमधून आठवणीने तिच्यासाठी चिंच घेऊन जाते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ती टायफॉइडने आजारी होती. त्या काळात मी रोज तिच्याकडे जात असे आणि शाळेत शिकवलेले सर्व पाठ तिला वाचून दाखवत होते. तिचा सगळा अभ्यास मी करून घेयची आणि वर्गात काय शिकले ते तिला सांगत होते. अशा प्रकारे, प्रणाली आणि माझी मैत्री खूप घट्ट आहे आणि ती कधीही तुटू शकत नाही.

shaalaa.com
नात्यांची घट्ट वीण
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: नात्यांची घट्ट वीण - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 नात्यांची घट्ट वीण
स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 19

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.


खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.

‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.


खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.

जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.


वर्गीकरण करा.

आई, गुरू, वडील, मित्र, भाऊ, आजी, मैत्रीण, बहीण, हितचिंतक, शेजारी

  जन्माने प्राप्त नाती   सान्निध्याने प्राप्त नाती
(१)   (१)  
(२)   (२)  
(३)   (३)  
(४)   (४)  
(५)   (५)  

खाली दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
   

माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×