Advertisements
Advertisements
Question
तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.
Solution
संघातील मुले आनंदाने ओरडली - "अरे, सलीम आला, आता कसलीच चिंता नाही.” पंचांची नजर सलीमवर खिळली. पंचांनी त्याला बाजूला घेतले. आमचे वर्गशिक्षकही हजर झाले. पंच म्हणाले - “तुझ्या अंगावर खो-खोचा गणवेश नाही. आणि तू उशीर का केलास?” सलीमच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सलीम गदगदून म्हणाला -''सर, मी मुद्दाम उशीर केला नाही. मी वेळेत निघालोच होतो. इतक्यात आईला हृदयविकाराचा झटका आला. घरी वडील नव्हते. कामानिमित्त ते बाहेरगावी गेलेत. घरी फक्त धाकटी बहीण आहे. मला काही सुचेना. मी आईला रिक्षात घालून बाजूच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. आईला रिक्षात घालून बाजूच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिला आयसीयूमध्ये औडमिट केली. बाबांना व मावशीला फोन कैला. मावशी लगेचच आली. धाकट्या बहिणीला तिथेच मावशीजवळ हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि तडक मैदानात आलो. सर क्षमा मागतो. उशीर झाला.” सलौमचे उत्तर ऐकून सगळे सुन्न झाले. पंचांच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्यांनी सलीमला धीर दिला. दहा मिनिटे उशिरा सामना सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान सलीमने गणवेश घातला आणि निष्ठेने तो संघात दाखल झाला. |