Advertisements
Advertisements
Question
उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा.
Short Note
Solution
सरळ विद्युतवाहक आपण उजव्या हातात अशाप्रकारे धरला, की आपल्या अंगठ्याचे टोक विद्युतधारेच्या प्रवाहाच्या दिशेकडे असेल, तर वाहकाभोवती गुंडाळली गेलेली इतर बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात.
shaalaa.com
उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (Right hand thumb rule)
Is there an error in this question or solution?