Advertisements
Advertisements
Question
उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे?
Solution
सुरुवातीचे उपग्रह प्रक्षेपक एकाच टप्प्याचे सलग असत. मात्र त्यामुळे त्यांचे वजन व इंधनखर्च जास्त होत असे. मात्र आता एकाहून अधिक टप्पे असलेल्या प्रक्षेपकाच्या प्रवासादरम्यान जसजशी ठरावीक उंची व गती प्राप्त होत जाते, तसतसे इंधनही संपत जाते. अशा इंधन संपलेल्या टाक्या प्रक्षेपकापासून विलग होत जातात व पृथ्वीवर पडतात. त्यामुळे प्रक्षेपकाचे पुढल्या टप्प्यात वजन कमी झाल्याने प्रक्षेपक अधिक वेगाने व तुलनेने कमी इंधन वापरून प्रवास करू शकतो. या फायदयामुळे आता बहुतेक सर्व प्रक्षेपक हे एकाहून अधिक टप्पे असणारे बनवले जातात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय?
I.S.R.O ने बनविलेल्या एका उपग्रह प्रक्षेपकाचा बाहय आराखडा आकृतीसह स्पष्ट करा.
उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित आहे.
उपग्रह प्रक्षेकाचे कार्य ______ च्या नियमावर आधारित आहे.
खालील सारणी पूर्ण करा:
उपग्रहाचा प्रकार | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे |
|
(1) | दिशादर्शक उपग्रह |
उपग्रह: ______ |
प्रक्षेपक: ______ | ||
(2) | पृथ्वी-निरीक्षक उपग्रह |
उपग्रह: ______ |
प्रक्षेपक: ______ |
कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा.