Advertisements
Advertisements
Question
वाचा. लिहा.
![]() |
|
________________________ ________________________ ________________________ |
Solution
बाग, शोभा, खेळणे, बाके, फुलझाडे, मोकळी हवा. |
|
मी सकाळी बागेत जातो. बागेत फुलझाडे असतात. हवा मोकळी व ताजीतवानी असते. मी व्यायाम करतो. खेळतो. बागेत संध्याकाळी मुले खेळतात. वृद्ध संध्याकाळी बागेतल्या बाकडयांवर विश्रांती घेतात. बागेतला फेरफटका मला आवडतो. |
RELATED QUESTIONS
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?
'हिरवेगार', यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा.
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
नाकतोडा
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पत्र कोणाला पाठवले?
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
भाल
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
आम