Advertisements
Advertisements
Question
वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असतो?
Short Note
Solution
- बहिर्गोल आरशापासून मिळणारी प्रतिमा लहान व सरळ असते.
- ही प्रतिमा सरळ राहते; पण जसजसा आरसा आपण वस्तूपासून लांब नेतो तसतशी ती प्रतिमा लहान लहान होत जाते.
- परिणामी, आपल्याला आजूबाजूच्या सर्व प्रतिमा आरशात दिसतात.
- गाडीच्या बाहेर काचांमध्ये बहिर्गोल आरसा वापरल्याने चालकाला गाडीच्या मागील बाजूच्या गाड्यांची सरळ, लहान आणि स्पष्ट प्रतिमा मिळते.
- म्हणून, वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र असतो.
shaalaa.com
बहिर्गोल आरसा
Is there an error in this question or solution?