Advertisements
Advertisements
Question
वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला ___________ म्हणतात.
Options
पाणचक्की
पवनचक्की
टर्बाइन्स
जनित्र
MCQ
Fill in the Blanks
Solution
वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की म्हणतात.
shaalaa.com
पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
_________ एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत.
पवन विद्युतकेंद्रामध्ये फिरणारी पाती जनित्र गतिमान करतात आणि विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.
पवनऊर्जा निर्मितीमधील टप्पे दाखवणारा ओघतक्ता पूर्ण करा.
पवनऊर्जेपासून विदयुत निर्मिती करताना येणाऱ्या मर्यादा सांगा.
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- दिलेली आकृती कशाची आहे, ती ओळखा.
- या प्रकल्पात ऊर्जेचा स्त्रोत कोणता?
- या स्त्रोतास 'पर्यावरणस्नेही स्त्रोत' का म्हणतात?