Advertisements
Advertisements
Question
वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक (उ) चे मूल्य एघ् एकक प्रणालीत ______ आहे.
Options
6.673 × 10–11 Nm2/kg2
6.673 × 1011 Nm/kg
9.673 × 10–11 Nm/kg
9.673 × 10–11 Nm2
MCQ
Fill in the Blanks
Solution
वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक (उ) चे मूल्य एघ् एकक प्रणालीत 6.673 × 10–11 Nm2/kg2 आहे.
shaalaa.com
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत (Newton’s universal law of gravitation)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूंमधील अंतराच्या ______ असते.
______ हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते.
आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा.
- दोन वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल?
- जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल?