English

विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा. सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ______. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.

सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा ______.

Options

  • मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल.

  • बदलणार नाही.

  • मूळ ऊर्जेच्या चारपट होईल.

  • मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल.

MCQ
Fill in the Blanks

Solution

सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतीमान असलेल्या मोटारगाडीचा वेग, तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा बदलणार नाही.

स्पष्टीकरण:

वस्तूच्या/पदार्थाच्या ठराविक स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समाविष्ट आहे, तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जा पुढच्या सूत्राने मांडली जाते (P.E.) = mgh. म्हणजेच, वस्तूची स्थितिज ऊर्जा ही तिच्या वेगावर अवलंबून नसून, तर तिच्या जमिनीपासूनच्या उंचीवर अवलंबून असते.

shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - स्थितिज ऊर्जा
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [Page 29]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 29
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×