Advertisements
Advertisements
Question
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
Short Answer
Solution
- विधानार्थी वाक्य:
- निसर्गातून आपले पालनपोषण होते.
- आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा.
- उद्गारार्थी वाक्य:
- हवं तसं पाणी घातलं, की पिवळा रंग तयार!
- अरेरे! नदीचं पाणी किती वाढतंय!
- प्रश्नार्थी वाक्य:
- पाणी कमी होईपर्यंत काय करायचे?
- चित्रात भरावयाचे रंग कोठून आणणार?
- आज्ञार्थी वाक्य:
- चित्र काढू नका.
- तुमच्यात दडलेल्या आर्किमीडिजला कायम जागता ठेवा.
shaalaa.com
गद्य (8th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
एका शब्दांत उत्तर लिहा.
बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
आकृती पूर्ण करा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.