Advertisements
Advertisements
Question
विद्युत घनता म्हणजे ______.
Fill in the Blanks
Solution
विद्युत घनता म्हणजे धातूंच्या अणूंची स्वत:चे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची प्रवृत्ती होय.
shaalaa.com
आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ______ मध्ये आहे.
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान _____
_____ हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे.
Cl : हॅलोजन कुल : : Ar : _____
बेरिलिअम, मॅग्नेशिअम व कॅल्शिअम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये आहेत, तर त्यांची संयुजा किती असेल?
नावे लिहा.
सर्वाधिक क्रियाशील अधातू.
अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटर हे एकक वापरतात.
गणात वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जातो.
व्याख्या लिहा.
विद्युत धनता