Advertisements
Advertisements
Question
विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणाऱ्या कोणत्याही दोन उपकरणांची नावे लिहा.
Answer in Brief
Solution
विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणाऱ्या उपकरणांची नावे:
- विट्युतघंटा
- गॅल्व्हॅनोमीटर
- ॲमीटर
- ध्वनिवर्धक
- सूक्ष्मश्रवणी
- विद्युतचलित्र
- रेडिओ
- विद्युतजनित्र
- टेलिफोन रिसिव्हर
shaalaa.com
Is there an error in this question or solution?