English

विसंगत शब्द ओळखा. करेतर उत्पन्न: - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

विसंगत शब्द ओळखा.

करेतर उत्पन्न:

Options

  • विशेष अधिभार

  • विशेष कर

  •  वस्तू व सेवा कर

  • शुल्क

MCQ
One Word/Term Answer

Solution

वस्तू व सेवा कर

shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक उत्पन्न
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - विसंगत शब्द ओळखा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Economics [Marathi] 12 Standard HSC
Chapter 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
विसंगत शब्द ओळखा. | Q 1

RELATED QUESTIONS

कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये

(अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.

(ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे.

(क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.

(ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.


करेतर उत्पन्नाचे स्रोत

(अ) विशेष अधिभार

(ब) दंड व दंडात्मक रकमा

(क) वस्तू व सेवा कर

(ड) भेटी, अनुदाने, देणग्या


उत्पन्न कर : प्रत्यक्ष कर :: वस्तू व सेवा कर : ______


वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.


फरक स्पष्ट करा.

प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर


खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: 

करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×