English

विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. m2 + 2m + 9 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा.

m2 + 2m + 9 = 0

Sum

Solution

m2 + 2m + 9 = 0 ची am2 + bm + c - 0 शी तुलना करून,

a = 1, b = 2, c = 9

Δ = b2 - 4ac

= (2)2 - 4 × 1 × 9

= 4 - 36 = - 32 

∴ Δ < 0

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत.

shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.5 [Page 49]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.5 | Q 3. (3) | Page 49
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×