Advertisements
Advertisements
Question
वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
Short Answer
Solution
प्रकाश-संश्लेषण या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात. जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषकतत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरिद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. म्हणून वनस्पतीला स्वयंपोषी म्हटले जाते. प्रकाश-संश्लेषणाचे रासायनिक समीकरण:
\[\ce{{कार्बन डाइऑक्साइड} + {पाणी} ->[{प्रकाश ऊर्जा}][{हरितद्रव्य}]{अन्न (ग्लुकोज)} + {ऑक्सिजन}}\]
\[\ce{6CO2 + 6H2O -> C6H12O6 + 6O2}\]
या प्रक्रियेत हवेत ऑक्सिजन सोडला जातो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 5.4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]